रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’चा सीक्वल येणार?

मुंबई : रणबीर कपूरचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट ‘रॉकस्टार’चा सीक्वल येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.रणबीरने ‘रॉकस्टार’ सिनेमात साकारलेली जॉर्डनची भूमिका अजरामर ठरली. ‘रॉकस्टार’ सिनेमाची गाणी आणि ए.आर. रहमान यांनी दिलेल्या संगीताची चांगलीच चर्चा झाली. अशातच आता या सिनेमाचा सीक्वल येणार या चर्चेवर ‘रॉकस्टार’चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी खुलासा केलाय. ‘रॉकस्टार’चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी एका पॉडकास्टला … Continue reading रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’चा सीक्वल येणार?