Friday, July 4, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार २० मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार २० मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा योग वज्र. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २९ फाल्गुन शके १९४६. गुरुवार, दिनांक २० मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४३, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.४९, मुंबईचा चंद्रास्त १०.११, राहू काळ २.१७ ते ३.४७, विषूवदिन,श्री एकनाथ षष्ठी, पैठण यात्रा, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : अपेक्षित गोष्टी साध्य करू शकता.
वृषभ : आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीमध्ये वाढ होईल.
मिथुन : दैनंदिन कामे विनासायास होतील.
कर्क : नव्या विचारांना चालना मिळेल.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जागरूक राहणे आवश्यक ठरेल.
कन्या : आर्थिक बाजू सुधारेल.
तूळ : ज्येष्ठांची मिळते-जुळते घ्यावे लागेल.
वृश्चिक : नवीन कामे करण्यास प्रेरणा मिळेल.
धनू : चांगल्या लोकांच्या संपर्कात राहाल.
मकर : मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
कुंभ : नवीन गुंतवणूक करणे टाळावे.
मीन : कुटुंबांमधील जीवनसाथीशी मतभेद होऊ शकतात.
Comments
Add Comment