IPL 2025 : सूर्यकुमार यादव चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणार

मुंबई : क्रिकेटची लोकप्रियता वाढवणारी आयपीएल स्पर्धा शनिवार २२ मार्च पासून सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रविवारी २३ मार्च रोजी दोन सामने होणार आहेत. यापैकी संध्याकाळी साडेसात पासून सुरू होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स आमनसामने असतील. चेन्नईत होणार असलेल्या या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलपूर्वीच गुजरात टायटन्स चॅम्पियन … Continue reading IPL 2025 : सूर्यकुमार यादव चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणार