Pune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी

पुणे : पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीसाठी अनेक तरुणी – तरुणींनी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेवेळी लांबच लांब उमेदवारांची रांग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक तरुणी जखमी झाल्या. अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली. Nagpur News : नागपुरातील दंगली दरम्यान महिला … Continue reading Pune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी