Nagpur News : नागपुरातील दंगली दरम्यान महिला पोलीस कर्मचारीसोबत घडला धक्कादायक प्रकार

नागपूर : नागपुरातील (Nagpur) भालदारपुरातील ही बातमी आहे. नागपुरात सोमवारी (दि १७) रात्री झालेल्या दंगलीत नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या खाकी वर्दीत असलेल्या महिला पोलिसांवर विनयभंग झाला असल्याची बातमी मिळाली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. Nagpur News : दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या … Continue reading Nagpur News : नागपुरातील दंगली दरम्यान महिला पोलीस कर्मचारीसोबत घडला धक्कादायक प्रकार