इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आणखी २ सामने खेळणार!
मुंबई (प्रतिनिधी) : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर आता साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष हे आयपीएल १८ व्या मोसमाकडे लागून आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी आणखी २ सामने खेळणार आहे. भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर एकूण ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आयपीएलच्या १८ व्या मोसमानंतर लागलीच भारतीय संघ या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार … Continue reading इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आणखी २ सामने खेळणार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed