Thursday, July 10, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी १०.१२ पर्यंत नंतर रात्री पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्याघात. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २७ फाल्गुन शके १९४६. मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४४, मुंबईचा चंद्रोदय १०.११, मुंबईचा सूर्यास्त ६. ४८, मुंबईचा चंद्रास्त ८.५२, राहू काळ ३.४७ ते ५.१८. शहाजीराजे भोसले जयंती - तारखेप्रमाणे, शुभ दिवस-सायंकाळी- ५.५१ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : चिंता समाप्त होतील. आत्मविश्वास वाढेल
वृषभ : शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
मिथुन : एका वेळेस अनेक कामांकडे लक्ष देऊ नका.
कर्क : नवीन नियोजन करावे लागेल.
सिंह : काहींना परदेशगमनाच्या संधी मिळतील.
कन्या : वाहने जपून चालवा.
तूळ : अति आत्मविश्वास नको.
वृश्चिक : स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल.
धनू : परिवारातील मुलांकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरेल.
मकर : कुटुंबातील काही समस्या डोके वर काढतील.
कुंभ : नात्यांना महत्त्व द्या.
मीन : जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील.
Comments
Add Comment