पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी १०.१२ पर्यंत नंतर रात्री पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्याघात. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २७ फाल्गुन शके १९४६. मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४४, मुंबईचा चंद्रोदय १०.११, मुंबईचा सूर्यास्त ६. ४८, मुंबईचा चंद्रास्त ८.५२, राहू काळ ३.४७ ते ५.१८. शहाजीराजे भोसले जयंती – तारखेप्रमाणे, शुभ दिवस-सायंकाळी- ५.५१ पर्यंत.