Prepaid Auto Rickshaw : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षा होणार सुरु

१ जून पासून सुरू करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा घेतला मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-१ व टी – २ टर्मिनल येथे प्रीपेड ऑटो रिक्षा १ जून २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री, श्री. प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग व अदानी … Continue reading Prepaid Auto Rickshaw : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षा होणार सुरु