Narayan Rane : मला जशी साथ दिलीत, तसेच माझ्या दोन्ही मुलांना पाठबळ द्या

खासदार नारायण राणे यांचे जनतेला आवाहन मालवण : महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस ईश्वराने आणला. भव्य उपस्थितीत आमदार निलेश राणे (Nilesh Rane Birthday) यांचा आजचा वाढदिवस साजरा होत आहे. हा माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. दोन चिरंजीव आमदार त्यातील एक मंत्री, मी खासदार असा आनंदाचा क्षण कोणाचा नसेल. दोन्ही पुत्र कर्तृत्ववान आहेत. मी त्यांचे कर्तृत्व … Continue reading Narayan Rane : मला जशी साथ दिलीत, तसेच माझ्या दोन्ही मुलांना पाठबळ द्या