खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करणार – आदिती तटकरे
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करून विविध स्तरांवर आढावा घेतला जाईल असे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य चित्रा वाघ यांनी विशाखा समिती संबंधित उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या. महिला व बालविकास मंत्री तटकरे … Continue reading खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करणार – आदिती तटकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed