Gold Rate Today : सोन्याचा भाव थेट ९० हजारच्या घरात!

मुंबई: सोन्याचे दर (Gold Rate Today) कमी व्हायचं नावच घेत नाही. गेले काही दिवस सोन्याला सोन्यासारखे दिवस आलेले पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा भाव वाढतोच आहे. लग्नाचा हंगाम सुरु असल्याने सोन्याची मागणीही जास्त आहे. सोन्याची ही मागणी पाहता सोन्याची किंमत वाढताना दिसत आहे. लग्नाच्या हंगामात पिवळ्या धातूच्या किमतीने ऐतिहासिक टप्पा ओलांडला – प्रति १० ग्रॅम … Continue reading Gold Rate Today : सोन्याचा भाव थेट ९० हजारच्या घरात!