Gokhale Bridge : गोखले पूल मे मध्ये सुरू होणार; पूल विभागाची माहिती

मुंबई : अंधेरी येथील बहुचर्चित गोखले रोड पुलाचे बांधकाम आता युद्धपातळीवर सुरू असून येत्या मे महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाणार आहे. पुलाच्या पूर्व बाजूचे काम शिल्लक असून हे काम पूर्ण केले जात आहे. हे काम मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर पुढील आठवड्यातच हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी … Continue reading Gokhale Bridge : गोखले पूल मे मध्ये सुरू होणार; पूल विभागाची माहिती