पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया ०७.३६ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग दृव. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २६ फाल्गुन शके १९४६. सोमवार, दिनांक १७ मार्च २०२५ मुंबईचा सूर्योदय ०६.४५ मुंबईचा चंद्रोदय ०९.२२ मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त १८.१८, राहू काळ ०८.१६ ते ०९.४६ ,संकष्ट चतुर्थी -चंद्रोदय-०९;१७,छत्रपती शिवाजी महाराज जयंती-तिथी प्रमाणे.