Ladaki Bahin : ‘लाडकी बहीण’मध्ये बदल होणार पण योजना बंद नाही होणार’

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. सध्या या योजमेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेत थोडा बदल केला जाणार आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वापरली जाणार आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलं ८.४७ कोटी रुपयांचं सोनं लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक खात्यात … Continue reading Ladaki Bahin : ‘लाडकी बहीण’मध्ये बदल होणार पण योजना बंद नाही होणार’