Sunita Williams : आनंदाची बातमी, सुनिता विल्यम्सला परत आणण्यासाठी यान पोहोचले

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : फक्त आठ दिवसांच्या विशेष मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स हे दोन अंतराळवीर मागील नऊ महिन्यांपासून तिथेच अडकले आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांना दोघांना अद्याप पृथ्वीवर परत आणता आलेले नाही. अखेर नासा आणि स्पेसएक्स यांनी एक संयुक्त प्रकल्प राबवून बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स या दोघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ … Continue reading Sunita Williams : आनंदाची बातमी, सुनिता विल्यम्सला परत आणण्यासाठी यान पोहोचले