Saturday, May 10, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार १६ मार्च २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार १६ मार्च २०२५

पंचांग


आज मिती फाल्गुन कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त. योग वृद्धी. चंद्र राशी कन्या भारतीय सौर २५ फाल्गुन शके १९४६. रविवार दिनांक १६ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४६ मुंबईचा चंद्रोदय ०८.३३ मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त ०७.४६ राहू काळ ०५.१८ ते ०६.४८,श्री तुकाराम बीज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नोकरदारांना आजच्या दिवसात दिलासा मिळणार आहे.
वृषभ : इतरांना मदत कराल.
मिथुन : आपल्या कार्यकुशलतेमध्ये वाढ होणार आहे.
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले काम होणार आहे.
सिंह : एका वेळेला अनेक जबाबदाऱ्या स्वीकारू नका.
कन्या : वादविवादाचे प्रसंग टाळणे आवश्यक आहे.
तूळ : आजचा दिवस आपल्यासाठी सर्व दृष्टीने समृद्धीकारक असणार आहे.
वृश्चिक : व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळणार आहे.
धनू : आर्थिक बाबतीत आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत.
मकर : योग्य वेळी दोन पावले मागे घेण्याचे धोरण अवलंबावे.
कुंभ : नवीन उद्योग व्यवसायाच्या संधी समोर दिसणार आहेत.
मीन : आपल्या कामामध्ये आपणास सातत्य ठेवावे लागणार आहे.
Comments
Add Comment