Attack on Pakistan Army : बीएलएच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार

इस्लामाबाद : बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या संघटनेने दावा केला आहे की त्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाले. पाकिस्तानच्या लष्कराचा ताफा क्वेट्टा येथून तफ्तानच्या दिशेने जात होता. यावेळी नोशकी जिल्ह्यात पाकिस्तानच्या लष्करी वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला. हा हल्ला यशस्वी झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाल्याचा दावा बीएलएने प्रसिद्धीपत्रक काढून … Continue reading Attack on Pakistan Army : बीएलएच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार