A. R. Rahman : ए. आर. रेहमान यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल!

मुंबई : ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान (A. R. Rahman) यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज सकाळी दिग्गज गायक ए.आर रेहमान यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए. आर. रेहमान यांच्या टीमकडून अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट समोर आली नाही. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सोशल … Continue reading A. R. Rahman : ए. आर. रेहमान यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल!