Yuzvendra Chahal New Inning : युजवेंद्र चहलच्या नव्या इनिंगला सुरुवात
नवी दिल्ली : भारतीय स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. चहलने २०२३ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला. तथापि, तो २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. पण या स्पर्धेतही तो फक्त बेंचवर बसून राहिला. आता तो आयपीएल २०२५ दरम्यान खेळताना दिसणार आहे. याआधी युजवेंद्र चहलने एक … Continue reading Yuzvendra Chahal New Inning : युजवेंद्र चहलच्या नव्या इनिंगला सुरुवात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed