Central Railway Dadar Platform : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील ‘या’ प्लॅटफॉर्मवरील ब्रिज ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक (४) ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.(Central Railway Dadar Platform) Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक … Continue reading Central Railway Dadar Platform : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील ‘या’ प्लॅटफॉर्मवरील ब्रिज ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार