मुंबई सेंट्रलवरुन सोमवारपासून लालपरी पुन्हा सुटणार

मुंबई (प्रतिनिधी): मागील अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी (Maharashtra ST Bus) बंद असलेल्या मुंबई सेंट्रलवरून (Mumbai Central Bus Depot) आता वाहतूक पूर्ववत होण्याचा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे सोमवार, १७ मार्चपासून येथून एसटी गाड्या पुन्हा धावणार आहेत. सध्या मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या एसटी गाड्या कुर्ला नेहरूनगर, दादर, … Continue reading मुंबई सेंट्रलवरुन सोमवारपासून लालपरी पुन्हा सुटणार