Rohit Sharma : कसोटी कर्णधाराबाबत प्रश्नचिन्ह कायम

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार नवी दिल्ली : टीम इंडिया जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार असेल की नाही याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) उत्तम नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतेच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद … Continue reading Rohit Sharma : कसोटी कर्णधाराबाबत प्रश्नचिन्ह कायम