

National Park Fire : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामांचा प्रताप
मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमधील बोरिवली भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भीषण आग लागली आहे. राष्ट्रीय ...
अटक केलेले तीन तरुण मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी कारवाई केली आणि तरुणांना मंदिराच्या आवारात स्फोट केल्याप्रकरणी अटक केली. अटक केलेल्या तीन जणांची नावं कर्ण, मुकेश आणि साजन अशी असल्याचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी सांगितले. हे तरुण बब्बर खालसा इंटरनॅशनल या अतिरेकी संघटनेशी संबंधित होते. अतिरेक्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या कामात ते गुंतले होते. या आरोपींना पोलिसांनी बिहारमधील मधेपुरातून अटक केली. अटक केली तेव्हा आरोपी सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश करण्याची तयारी करण्यात गुंतले होते.

Chandrashekhar Bawankule : जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता नवीन कार्यपद्धती!
पुणे : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत एक मोठी माहिती दिली आहे. उशिरा जन्म व मृत्यू नोंद केल्यामुळे प्रमाणपत्र देण्यावर ...
आरोपी पंजाबमध्ये ज्या मंदिराच्या आवारात ग्रेनेड फेकला तिथे जवळच वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून अमृतसरमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू झाल्यापासून आरोपी अस्वस्थ होते. त्यांनी पोलिसांचे लक्ष अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईतून दुसरीकडे वळवण्यासाठी ग्रेनेडचा स्फोट केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी अमृतसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. या आरोपींना अमृतसरमध्येच अमली पदार्थांशी संबंधित आरोपात अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून हेरॉइन जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी सुरू झाली त्यावेळी कर्ण, मुकेश आणि साजन यांची नावं पोलिसांना कळली. यातील कर्णचा शोध घेत आलेल्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.