मतदार ओळखपत्र – आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात मंगळवारी महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये १८ मार्च, मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, केंद्रीय गृह सचिव, संसदीय विभागाचे सचिव आणि ‘यूआयडीएआय’चे सीईओ उपस्थित राहणार असल्याचे समजते. या बैठकीत मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात चर्चा होणार असल्याचे समजते. Rahul … Continue reading मतदार ओळखपत्र – आधार कार्ड लिंक करण्याच्या संदर्भात मंगळवारी महत्त्वाची बैठक