Minister Nitesh Rane : रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई : रेडिओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आज बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते. जेट्टीबाबत स्थानिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी … Continue reading Minister Nitesh Rane : रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन