पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग गंड. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २४ फाल्गुन शके १९४६ शनिवार, दि. १५ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४७, मुंबईचा चंद्रोदय ०७.४५, मुंबईचा सूर्यास्त ०६.४८, मुंबईचा चंद्रास्त ०७.१५, राहू काळ ०९.४७ ते ११.१७. जागतिक ग्राहक दिन, आम्रकुसुम प्राशन, वसंतोस्तव आरंभ, अभ्यंग स्नान.