वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाले असून वाडा तालुका देखरेख संघ, वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था, चांबळे सेवा सहकारी संस्था, आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल मध्ये होणार आहेत. या संस्थांची निवडणूक १९ एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. … Continue reading वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर