सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस कोठडी

बीड : बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सतीश भोसले याच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. Jay Pawar Wedding : पवारांच्या घरात वाजणार सनई चौघडे, लवकरच होणार नव्या सुनेचे आगमन सतीश उर्फ खोक्या भोसलेने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ … Continue reading सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस कोठडी