Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या (Gujrat) राजकोट येथे अटलांटिस इमारतीला भीषण आग (Rajkot Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर काही जण आगीत अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. Dagdusheth Ganpati : धूलिवंदनानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य! मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राजकोटमधील … Continue reading Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू