मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान साठीत करतोय गौरीशी डेटिंग

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान याचा आज म्हणजे ऐन धूलिवंदनाच्या दिवशी शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी साठावा वाढदिवस आहे. या निमित्ताने आमिर खानने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली. आमिर मागील काही महिन्यांपासून गौरी स्प्रॅट सोबत डेटिंग करत आहेत. गौरीला मागील २५ वर्षांपासून ओळखतो पण तिच्यासोबत मागील १८ महिन्यांपासून डेटिंग करत असल्याचे आमिर खानने सांगितले. … Continue reading मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान साठीत करतोय गौरीशी डेटिंग