Western Railway : पश्चिम रेल्वेच्या दोन महिला तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई : महिलांना सक्षमीकरण करण्यात व त्यांना त्यांचे कौशल्य आणि क्षमता दाखविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वे आघाडीवर असते. रेल्वेमध्ये महिला शक्तीची भूमिका बहुआयामी आहे आणि कोणत्याही संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी ती महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीटविरहित प्रवासाला तोंड देण्यामध्ये लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. सुरतच्या मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल … Continue reading Western Railway : पश्चिम रेल्वेच्या दोन महिला तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी