स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली

पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील एका दिवे बंद असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. परिवहन मंत्र्यांनी अंतर्गत चौकशीअंती एसटी महामंडळाच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तसेच २२ सुरक्षा रक्षकांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वारगेट एसटी डेपोमध्ये नव्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश सुरक्षा मंडळाला देण्यात … Continue reading स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली