Police Alert : अश्लील गाणी गाणारे, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यावर होणार कारवाई
धुलीवंदनासाठी पोलिसांकडून आदेश जारी मुंबई : अश्लील गाणी गाणारे, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यावर आता कारवाई होणार आहे. धुलीवंदनासाठी पोलिसांकडून असे आदेश जारी करण्यात आले आहेत. धुलीवंदनानिमित्त होणाऱ्या जल्लोषादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे, अश्लील इशारे करणारे आणि लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांची खैर नाही. कारण होळीच्या (Holi)जल्लोषापूर्वीच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. … Continue reading Police Alert : अश्लील गाणी गाणारे, पाण्याचे फुगे फेकणाऱ्यावर होणार कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed