किया कॅरेन्‍सने ३६ महिन्यांत २ लाखांपेक्षा जास्त कार विकल्या

मुंबई : किया या आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकरने त्‍यांचे लोकप्रिय उत्‍पादन कॅरेन्‍सच्‍या लाँचच्‍या ३६ महिन्‍यांमध्‍ये २ लाखाहून अधिक कार विकल्याचे जाहीर केले. किया इंडियाची फॅमिली मूव्‍हर तिच्‍या श्रेणीमधील झपाट्याने विक्री होणारी वेईकल ठरली आहे, जेथे आरामदायीपणा, एैसपैस जागा, तंत्रज्ञान आणि स्‍टाइलच्‍या संयोजनाचा शोध घेणाऱ्या भारतातील कुटुंबामध्‍ये आपला दर्जा स्‍थापित करत आहे. व्‍यावहारिकता व प्रीमियम वैशिष्‍ट्यांचे … Continue reading किया कॅरेन्‍सने ३६ महिन्यांत २ लाखांपेक्षा जास्त कार विकल्या