Fake Paneer : आर्टिफिशल व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : फेक पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर (Fake Paneer) हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अनॉलॉग चीज च्या नावाखाली आर्टिफिशल पनीर किंवा फेक पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत निर्णय घेऊन फेक पनीर विक्री … Continue reading Fake Paneer : आर्टिफिशल व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार