Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Yuzvendra chahalने सामन्यादरम्यान महवशला केले किस? जाणून घ्या या व्हिडिओचे सत्य

Yuzvendra chahalने सामन्यादरम्यान महवशला केले किस? जाणून घ्या या व्हिडिओचे सत्य

मुंबई: युझवेंद्र चहल(Yuzvendra chahal) सध्या पुन्हा फॉर्मात येण्यासाठी तसेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण एन्जॉय करण्यास बिझी आहे. गेल्या काही दिवसांपासून युझवेंद्र चहल(Yuzvendra chahal) धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. अखेर त्यांच्या घटस्फोटाची कार्यवाही सुरू आहे. यातच युझवेंद्र चहल(Yuzvendra chahal) आरजे महावश सोबत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिसला. दोघांनी एकत्र बसून संघाला चीअर केले. एकत्र दिसल्याने त्यांच्या अफेअरची चर्चा जोरदार सोशल मीडियावर सुरू झाली आहे.


यातच मैदानातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात युझवेंद्र चहल(Yuzvendra chahal) आणि आरजे महवश एकमेकांना किस करताना दिसत आहे. इंटरनेट युजर्स हा व्हिडिओ पाहून चांगलेच हैराण झालेत. कारण एकीकडे महविशच्या अफेअरच्या बातम्यांवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by JIGOD ™️ (@jg_army18)





दरम्यान, हा व्हिडिओ फेक असल्याचे समजते आहे. या व्हिडिओमध्ये कोणतेही तथ्य नाही. एआयच्या मदतीने हा व्हिडिओ बनवला असल्याचे समोर आले आहे. अनेकदा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. मात्र या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. युझवेंद्र चहल(Yuzvendra chahal)च्या केसमध्येही अशाच पद्धतीने वापर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment