Roshni Nadar : ४,२०,००० कोटींच्या कंपनीची सूत्रे सांभाळणारी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?

Roshni Nadar : मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर ‘ती’ तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत भारतीय मुंबई : भारतातील उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून एक महिला पुढे येणार आहे. ही महिला म्हणजे रोशनी नादर मल्होत्रा. (Roshni Nadar) एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांनी आपल्या कन्येला ४७ टक्के हिस्सा हस्तांतरित … Continue reading Roshni Nadar : ४,२०,००० कोटींच्या कंपनीची सूत्रे सांभाळणारी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?