PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत

पोर्ट लुईस : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत.जिथे ते १२ मार्च रोजी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या समारंभात भारतीय नौदलाच्या जहाजासह भारतीय संरक्षण दलांचा एक तुकडा सहभागी होईल. पंतप्रधान मोदी त्यांच्या भेटीदरम्यान क्षमता निर्माण, व्यापार आणि सीमापार आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्याच्या क्षेत्रात भारत आणि मॉरिशसमधील सहकार्यासाठी अनेक करारांवर … Continue reading PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत