ICC ranking : आयसीसीच्या रँकिंगमध्ये भारताचे अव्वल स्थान कायम

रोहित शर्मा, श्रेय्यस अय्यर, विराट कोहलीची क्रमवारीत प्रगती नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर शानदार विजयाची नोंद केली. यासह तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची शानदार खेळी केली. तर श्रेयस अय्यर … Continue reading ICC ranking : आयसीसीच्या रँकिंगमध्ये भारताचे अव्वल स्थान कायम