Indusind Bank Shares : इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांची घसरण

नवी दिल्ली : कालपासून टेस्लाच्या शेअरमध्ये (Tesla Shares) होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना (Investors) मोठा धक्का बसला आहे. यातच आता इंडसइंड बँकेच्या शेअर्सचाही (Indusind Bank Shares) समावेश झाला आहे. आजचा भारतीय व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex and Nifty) कोसळले आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. त्यामुळे खासगी क्षेत्रातील दिग्गज इंडसइंड … Continue reading Indusind Bank Shares : इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांची घसरण