Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसवावी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्यावर विविध पक्षी बसून विष्टा करित असल्याने पुतळ्याची एक प्रकारे विटंबनाच होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर लवकरात लवकर संरक्षक छत्री बसवावी … Continue reading Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसवावी