Chef Vishnu Manohar : जागतिक कीर्तीच्या ‘शेफ’ची कोण करतेय बदनामी?

‘हॅकर’ शोधून काढण्यात पोलिसही ठरलेत हतबल! मुंबई : सोशल मीडिया हॅकिंगचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता महाराष्ट्रातील नवनवीन पद्धतीने विक्रम करणाऱ्या शेफचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) यांचं “मास्टर रेसिपी” हे सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं असून हॅकरने अश्लील मजकूर पोस्ट केल्याने शेफ … Continue reading Chef Vishnu Manohar : जागतिक कीर्तीच्या ‘शेफ’ची कोण करतेय बदनामी?