Team india: २ वर्ल्डकप, २ टी-२० वर्ल्डकप आणि ३ चॅम्पियन्स ट्रॉफी…भारताच्या नावावर ७ आयसीसी खिताब
मुंबई: भारताने रविवारी न्यूझीलंडला चार विकेटनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघाने आपला सातवा आयसीसीचा खिताब मिळवला आहे. या आठ संघांच्या स्पर्धेत भारताने आपला तिसरा विजय मिळवला. भारत दीर्घकाळापासून वर्ल्ड क्रिकेटच्या प्रमुख संघांपैकी एक आहे. ते सातत्याने या नॉकआऊट पर्यंत पोहोचत होते. भारतीय संघाने २००३ आणि २०२३ वनडे वर्ल्डकप, २०१७ … Continue reading Team india: २ वर्ल्डकप, २ टी-२० वर्ल्डकप आणि ३ चॅम्पियन्स ट्रॉफी…भारताच्या नावावर ७ आयसीसी खिताब
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed