सोन्याची तस्करी करणारी अभिनेत्री न्यायालयात हजर करताच रडू लागली

बंगळुरू : सोन्याची तस्करी करण्यासाठी वारंवार दुबई – बंगळुरू असा विमान प्रवास करणारी कानडी अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) सोमवारी १० मार्च रोजी न्यायालयात हजर करताच रडू लागली. डीआरआयचे (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) अधिकारी मानसिक छळ करत असल्याचा आरोप रान्या रावने केला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली नाही पण शिव्या … Continue reading सोन्याची तस्करी करणारी अभिनेत्री न्यायालयात हजर करताच रडू लागली