Maharashtra GBS News : महाराष्ट्रात जीबीएसचा कहर सुरूच, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात गुईलेन-बॅरे सिंड्रोमचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहवालानुसार,महाराष्ट्रात गुईलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे २२५ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी १९७ रुग्णांची पुष्टी झाली आहे आणि २८ संशयित आहेत.राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या रोगामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी सहाजणांची पुष्टी झाली आहे आणि सहा संशयित रुग्ण आहेत. नोंदवलेल्या प्रकरणांपैकी १७९ रुग्ण बरे झाले … Continue reading Maharashtra GBS News : महाराष्ट्रात जीबीएसचा कहर सुरूच, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू