Actor Sai Tamhankar : सई ताम्हणकरने आयएमडीबीच्या सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी यादीत मिळविले स्थान

मुंबई : आयएमडीबीवर लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आघाडीचे स्थान प्राप्त करण्याची सई ताम्हणकरची इच्छा पूर्ण झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये सईने आयएमडीबीशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला होता. ती आयएमडीबीवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या मानांकनाबद्दल उत्सुक होती. जेव्हा तिला कळले की ही यादी आयएमडीबीच्या जगभरातील कोट्यवधी ग्राहकांच्या सहभागावर आधारित असते, तेव्हा तिने यादीत स्थान मिळवण्याचा दृढ निश्चय व्यक्त … Continue reading Actor Sai Tamhankar : सई ताम्हणकरने आयएमडीबीच्या सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी यादीत मिळविले स्थान