मुंबईत आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई विभागातील उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत … Continue reading मुंबईत आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक