Gaurav Ahuja Pune : भर रस्त्यात थांबून अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला अटक

पुणे : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात काल सकाळी बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली. त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून भरधाव कारने निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. Holi Special : होळीपूर्वीच पाण्याचे फुगे भिरकवण्याच्या घटनेत … Continue reading Gaurav Ahuja Pune : भर रस्त्यात थांबून अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला अटक