Ind vs NZ : भारत – न्यूझीलंड आमनेसामने, दुबईत रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असलेल्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. ICC Campios Trophy 2025: भारत-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना, बॉलिंग की बॅटिंग? दुबईची पिच … Continue reading Ind vs NZ : भारत – न्यूझीलंड आमनेसामने, दुबईत रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना